{
"item_title" : "ब",
"item_author" : [" अणवेकë "],
"item_description" : "ऑस्कर वाईल्ड इंग्रजी मधील प्रसिध्द लेखक होते. त्यांनी 'दि सेलफिश जाइंट' नावाच्या आपल्या छोटयाशा गोष्टीत जाइंटच्या मुखातून हे वाक्य उद्गारविले होते, ''माझ्या बागेमध्ये छोटे छोटे सुंदर सुंदर फुले आहेत परंतु मुले त्यांच्यापेक्षाही खुप सुंदर आहेत''. वास्तवतः मुले समाजरुपी बागेचे सर्वात सुंदर फुले आहेत. म्हणून हया सभ्य समाजात राहणा-या प्रत्येक मनुष्य प्राण्याचे हे कर्तव्य आहे की त्याने हया सजीव फुलांचे शोषण आपल्या क्षणिक स्वार्थासाठी करु नये विकासाच्या अवस्थेमध्ये त्यांचे पालन पोशण अश्या पध्दतीने करावे जेणेकरुन ते मोठे झाल्यावर साहसी आणि पराक्रमी होतील आणि देशाच्या विकासासाठी आपले भरपूर योगदान देतील.",
"item_img_path" : "https://covers1.booksamillion.com/covers/bam/0/35/982/845/0359828450_b.jpg",
"price_data" : {
"retail_price" : "7.70", "online_price" : "7.70", "our_price" : "7.70", "club_price" : "7.70", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : ""
}
}
Overview
ऑस्कर वाईल्ड इंग्रजी मधील प्रसिध्द लेखक होते. त्यांनी 'दि सेलफिश जाइंट' नावाच्या आपल्या छोटयाशा गोष्टीत जाइंटच्या मुखातून हे वाक्य उद्गारविले होते, ''माझ्या बागेमध्ये छोटे छोटे सुंदर सुंदर फुले आहेत परंतु मुले त्यांच्यापेक्षाही खुप सुंदर आहेत''. वास्तवतः मुले समाजरुपी बागेचे सर्वात सुंदर फुले आहेत. म्हणून हया सभ्य समाजात राहणा-या प्रत्येक मनुष्य प्राण्याचे हे कर्तव्य आहे की त्याने हया सजीव फुलांचे शोषण आपल्या क्षणिक स्वार्थासाठी करु नये विकासाच्या अवस्थेमध्ये त्यांचे पालन पोशण अश्या पध्दतीने करावे जेणेकरुन ते मोठे झाल्यावर साहसी आणि पराक्रमी होतील आणि देशाच्या विकासासाठी आपले भरपूर योगदान देतील.
This item is Non-Returnable
Customers Also Bought
Details
- ISBN-13: 9780359828456
- ISBN-10: 0359828450
- Publisher: Lulu.com
- Publish Date: November 2019
- Dimensions: 9 x 6 x 0.18 inches
- Shipping Weight: 0.25 pounds
- Page Count: 76
Related Categories
