menu
{ "item_title" : "य", "item_author" : [" अ जोशी "], "item_description" : "आज एकेकाळी आदर्श असलेली संगीत शिक्षणाची गुरुकुल पद्धत नाहीशी होत चाललेली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात दर्जेदार शिष्य निर्माण होण्यावर मर्यादा आलेली दिसून येत आहे. गुरुकुल पद्धतील पर्याय म्हणुन आलेले संस्थापातळीवरील संगीत शिक्षण मात्र सर्वत्र उपलब्ध होत आहे. या दोन्ही पध्दतींचे जसे फायदे आहेत, तसेच त्यांच्या मर्यादाही आहेत. संगणकावर आज ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. युट्युबवर शास्त्रीय संगीताच्या शेकडो कलाकारांच्या, शेकडो रागांच्या, हजारो व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत. या युट्युबचा व्हर्च्युअल गुरुकुल म्हणुन उपयोग होऊ शकतो, याचा शोध घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न", "item_img_path" : "https://covers2.booksamillion.com/covers/bam/1/31/285/045/1312850450_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "23.86", "online_price" : "23.86", "our_price" : "23.86", "club_price" : "23.86", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
&#2351|अ जोशी

य : ुट्युब: एक व्हर्च्युअल ग

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

आज एकेकाळी आदर्श असलेली संगीत शिक्षणाची गुरुकुल पद्धत नाहीशी होत चाललेली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात दर्जेदार शिष्य निर्माण होण्यावर मर्यादा आलेली दिसून येत आहे. गुरुकुल पद्धतील पर्याय म्हणुन आलेले संस्थापातळीवरील संगीत शिक्षण मात्र सर्वत्र उपलब्ध होत आहे. या दोन्ही पध्दतींचे जसे फायदे आहेत, तसेच त्यांच्या मर्यादाही आहेत. संगणकावर आज ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. युट्युबवर शास्त्रीय संगीताच्या शेकडो कलाकारांच्या, शेकडो रागांच्या, हजारो व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत. या युट्युबचा व्हर्च्युअल गुरुकुल म्हणुन उपयोग होऊ शकतो, याचा शोध घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न

This item is Non-Returnable

Details

  • ISBN-13: 9781312850453
  • ISBN-10: 1312850450
  • Publisher: Lulu.com
  • Publish Date: January 2015
  • Dimensions: 9 x 6 x 0.43 inches
  • Shipping Weight: 0.57 pounds
  • Page Count: 188

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews