menu
{ "item_title" : "र", "item_author" : [" गुप्तí "], "item_description" : "सुमारे वीस-पंचवीस हजार वर्षांपूर्वीची एक समृद्ध आणि विकसित संस्कृती. तिन्ही दिशांना सागराने वेढलेली भूमी. राजवंश, ऋषी, योद्धे आणि ज्ञानपरंपरांनी समृद्ध असलेल्या त्या विस्मृतीत गेलेल्या जगात उलगडते रेणुकेची असामान्य जीवनगाथा.बलाढ्य आणि प्राचीन इक्ष्वाकु कुलात जन्मलेली रेणुका, एक राजकन्या. अगणित महारथी, योद्धे आणि चक्रवर्ती सम्राटांना नाकारून ती एका निष्कांचन ऋषीला वरते. राजप्रासादातील वैभव मागे सोडून सुरू झालेला तिचा प्रवास तिला ऋषींच्या आश्रमांपासून अरण्यांपर्यंत, हिमालयाच्या दुर्गम प्रदेशांपासून नर्मदेच्या तीरापर्यंत घेऊन जातो.अतुलनीय ज्ञान आणि प्रखर बुद्धिमत्तेचे धनी असलेले जमदग्नि, एक सप्तर्षी, ज्यांच्या कृतींचा आणि विचारांचा युगानुयुगे विपर्यास होत राहिला.आणि त्यांचा पुत्र रामभद्र, मातृपितृप्रेम आणि भक्तीने भारावलेला असा पुत्र, ज्याच्या प्रतिशोधाच्या ज्वालेत अनेक बलाढ्य योद्धा कुळांचा विनाश झाला आणि जो पुढे परशुराम म्हणून चिरस्मरणीय ठरला.पण ही केवळ एका राजकन्येची, ऋषीची किंवा पराक्रमी पुत्राची कहाणी नाही. ही आहे एका स्त्रीच्या परिक्रमेची कथा, प्रेम आणि विरहाची, म&", "item_img_path" : "https://covers4.booksamillion.com/covers/bam/1/76/428/625/1764286251_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "24.99", "online_price" : "24.99", "our_price" : "24.99", "club_price" : "24.99", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
&#2352|गुप्तí

र : ेणुका: एक परिक्रमा

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

सुमारे वीस-पंचवीस हजार वर्षांपूर्वीची एक समृद्ध आणि विकसित संस्कृती. तिन्ही दिशांना सागराने वेढलेली भूमी. राजवंश, ऋषी, योद्धे आणि ज्ञानपरंपरांनी समृद्ध असलेल्या त्या विस्मृतीत गेलेल्या जगात उलगडते रेणुकेची असामान्य जीवनगाथा.

बलाढ्य आणि प्राचीन इक्ष्वाकु कुलात जन्मलेली रेणुका, एक राजकन्या. अगणित महारथी, योद्धे आणि चक्रवर्ती सम्राटांना नाकारून ती एका निष्कांचन ऋषीला वरते. राजप्रासादातील वैभव मागे सोडून सुरू झालेला तिचा प्रवास तिला ऋषींच्या आश्रमांपासून अरण्यांपर्यंत, हिमालयाच्या दुर्गम प्रदेशांपासून नर्मदेच्या तीरापर्यंत घेऊन जातो.

अतुलनीय ज्ञान आणि प्रखर बुद्धिमत्तेचे धनी असलेले जमदग्नि, एक सप्तर्षी, ज्यांच्या कृतींचा आणि विचारांचा युगानुयुगे विपर्यास होत राहिला.

आणि त्यांचा पुत्र रामभद्र, मातृपितृप्रेम आणि भक्तीने भारावलेला असा पुत्र, ज्याच्या प्रतिशोधाच्या ज्वालेत अनेक बलाढ्य योद्धा कुळांचा विनाश झाला आणि जो पुढे परशुराम म्हणून चिरस्मरणीय ठरला.

पण ही केवळ एका राजकन्येची, ऋषीची किंवा पराक्रमी पुत्राची कहाणी नाही. ही आहे एका स्त्रीच्या परिक्रमेची कथा, प्रेम आणि विरहाची, म&

Details

  • ISBN-13: 9781764286251
  • ISBN-10: 1764286251
  • Publisher: Dr. Anita Gupte
  • Publish Date: October 2026
  • Dimensions: 8.5 x 5.5 x 1.18 inches
  • Shipping Weight: 1.33 pounds
  • Page Count: 528

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews