menu
{ "item_title" : "ह", "item_author" : [" अमृतकë "], "item_description" : "जीवन म्हणजे एक प्रवाह... आणि त्या प्रवाहात अनेक भावनांचे तरंग असतात - सुख-दुख, प्रेम-अपेक्षा, एकटेपण, आठवणी, आणि स्वप्नांची सैर... यह कविता-संग्रह हृदयस्पर्श - शब्द रुपी भावनांचा प्रवाह तुम्हाला त्या प्रत्येक भावनेशी जोडून घेतो - अगदी तुमच्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत. या पुस्तकातील प्रत्येक ओळ, प्रत्येक कविता एक अनुभव आहे - जो तुमचा देखील असू शकतो. मराठीत लिहिलेल्या कविता, तुमच्या मनाच्या लहरींना स्पर्श करतील, तर हिंदीतल्या रचना, तुमच्या भावनांना शब्द देतील. हा संग्रह म्हणजे एका मनाने केलेली शब्दांची यात्रा आहे - जिथे भाषा भिंत नाही, तर भावना एक पुल आहे. इस पुस्तक में न कड़े अलंकार हैं, न भारी शब्द - सिर्फ दिल से निकली बातें हैं, जो हर किसी के दिल तक पहुँचे, ही खरी इच्छा आहे.", "item_img_path" : "https://covers4.booksamillion.com/covers/bam/9/79/889/865/9798898651503_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "8.00", "online_price" : "8.00", "our_price" : "8.00", "club_price" : "8.00", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
&#2361|अमृतकë

ह : ृदयस्पर्श शब्द रुपी भाव

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

जीवन म्हणजे एक प्रवाह... आणि त्या प्रवाहात अनेक भावनांचे तरंग असतात - सुख-दुख, प्रेम-अपेक्षा, एकटेपण, आठवणी, आणि स्वप्नांची सैर... यह कविता-संग्रह हृदयस्पर्श - शब्द रुपी भावनांचा प्रवाह तुम्हाला त्या प्रत्येक भावनेशी जोडून घेतो - अगदी तुमच्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत. या पुस्तकातील प्रत्येक ओळ, प्रत्येक कविता एक अनुभव आहे - जो तुमचा देखील असू शकतो. मराठीत लिहिलेल्या कविता, तुमच्या मनाच्या लहरींना स्पर्श करतील, तर हिंदीतल्या रचना, तुमच्या भावनांना शब्द देतील. हा संग्रह म्हणजे एका मनाने केलेली शब्दांची यात्रा आहे - जिथे भाषा भिंत नाही, तर भावना एक पुल आहे. इस पुस्तक में न कड़े अलंकार हैं, न भारी शब्द - सिर्फ दिल से निकली बातें हैं, जो हर किसी के दिल तक पहुँचे, ही खरी इच्छा आहे.

This item is Non-Returnable

Details

  • ISBN-13: 9798898651503
  • ISBN-10: 9798898651503
  • Publisher: Bookleaf Publishing
  • Publish Date: December 2025
  • Dimensions: 8 x 5 x 0.1 inches
  • Shipping Weight: 0.13 pounds
  • Page Count: 48

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews