menu
{ "item_title" : "The Compound Effect", "item_author" : [" Darren Hardy "], "item_description" : "यशाची इच्छा असणार्]या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन 'बायबल' लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्]या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्]या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.", "item_img_path" : "https://covers3.booksamillion.com/covers/bam/9/39/092/437/9390924375_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "18.99", "online_price" : "18.99", "our_price" : "18.99", "club_price" : "18.99", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
The Compound Effect|Darren Hardy

The Compound Effect

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

यशाची इच्छा असणार्]या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन 'बायबल' लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्]या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्]या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.

This item is Non-Returnable

Details

  • ISBN-13: 9789390924370
  • ISBN-10: 9390924375
  • Publisher: Manjul Publishing House Pvt Ltd
  • Publish Date: July 2021
  • Dimensions: 7.81 x 5.06 x 0.45 inches
  • Shipping Weight: 0.43 pounds
  • Page Count: 196

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews