menu
{ "item_title" : "The Source", "item_author" : [" Tara Swart "], "item_description" : "आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्]या संधींचं सोनं करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता कशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ. तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्रोताच्या (सोर्स) अविश्वसनीय शक्तीतच हे रहस्य दडलं आहे, याचा उलगडा या पुस्तकातून होतो.", "item_img_path" : "https://covers4.booksamillion.com/covers/bam/9/39/092/452/9390924529_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "22.99", "online_price" : "22.99", "our_price" : "22.99", "club_price" : "22.99", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
The Source|Tara Swart

The Source

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्]या संधींचं सोनं करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता कशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ. तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्रोताच्या (सोर्स) अविश्वसनीय शक्तीतच हे रहस्य दडलं आहे, याचा उलगडा या पुस्तकातून होतो.

This item is Non-Returnable

Details

  • ISBN-13: 9789390924523
  • ISBN-10: 9390924529
  • Publisher: Manjul Publishing House Pvt. Ltd.
  • Publish Date: February 2022
  • Dimensions: 8.5 x 5.5 x 0.61 inches
  • Shipping Weight: 0.76 pounds
  • Page Count: 268

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews