{
"item_title" : "क",
"item_author" : [" Sunil Khandbahale "],
"item_description" : "कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला 'स्वयं' चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' समजून घेऊयात - सोप्या शब्दांत, नकाशांसह ...",
"item_img_path" : "https://covers2.booksamillion.com/covers/bam/9/79/823/289/9798232896409_b.jpg",
"price_data" : {
"retail_price" : "11.99", "online_price" : "11.99", "our_price" : "11.99", "club_price" : "11.99", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : ""
}
}
क : ोहम्? मी कोण?
Overview
कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.
परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला 'स्वयं' चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो.
आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.
कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' समजून घेऊयात - सोप्या शब्दांत, नकाशांसह ...
This item is Non-Returnable
Customers Also Bought
Details
- ISBN-13: 9798232896409
- ISBN-10: 9798232896409
- Publisher: Sunil Khandbahale
- Publish Date: February 2024
- Dimensions: 9 x 6 x 0.41 inches
- Shipping Weight: 0.54 pounds
- Page Count: 178
Related Categories
