menu
{ "item_title" : "व", "item_author" : [" डॉ. निकम,", "प्रा. भा&#", "प्रा. दे&# "], "item_description" : "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Choice Based Credit System व Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील सत्र 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रम साठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.", "item_img_path" : "https://covers2.booksamillion.com/covers/bam/9/38/968/677/9389686776_b.jpg", "price_data" : { "retail_price" : "15.99", "online_price" : "15.99", "our_price" : "15.99", "club_price" : "15.99", "savings_pct" : "0", "savings_amt" : "0.00", "club_savings_pct" : "0", "club_savings_amt" : "0.00", "discount_pct" : "10", "store_price" : "" } }
&#2357|डॉ. निकम,

व : ्यावसायिक पर्यावरण आणि

local_shippingShip to Me
In Stock.
FREE Shipping for Club Members help

Overview

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Choice Based Credit System व Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील सत्र 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रम साठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

This item is Non-Returnable

Details

  • ISBN-13: 9789389686777
  • ISBN-10: 9389686776
  • Publisher: Nirali Prakhashan
  • Publish Date: December 2019
  • Dimensions: 8.5 x 5.5 x 0.28 inches
  • Shipping Weight: 0.35 pounds
  • Page Count: 130

Related Categories

You May Also Like...

    1

BAM Customer Reviews